0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
मुरबाड शहरातील विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची जागा वाचविण्यासाठी आज मुरबाड नगरपंचायतीवर एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते संतोषीमाता मंदिर प्रस्तावित रस्ता रद्द करावा तसेच संतोषीमाता नगरकडे जाणारा डाकबंगल्याकडील रस्ता पुर्वारत करावा अशी मांगणी यावेळी मोर्चाकरांनी केली हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरबाड येथील प्रारंभ झाला.

Post a comment

 
Top