0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे  |
राज्यातील शिक्षकांसह सरकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) एकदिवसीय संप आणि बुधवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. निवेदनं, मोर्चे, आंदोलनं करूनही सरकार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संपात शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, महसूलसह जिल्हा परिषद आणि महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.

Post a comment

 
Top