0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
पाहता पाहता गणेशोत्सवाचा दिवस उजाडला आणि दीड दिवसांच्या बाप्पांची निरोप घेण्याचीही वेळ जवळ आली. सोमवारी, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर मंगळवारी, दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यात येणार आहे. 

Post a comment

 
Top