0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
४ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये विद्यार्थी हजर असतील त्यांना संबंधित शाळा व्यवस्थापनाने जबाबदारीने घरी पोहोचवावे, ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Post a comment

 
Top