0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई ।
नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये अडकून प्राण गमावावे लागलेल्या राजेश मारु या तरुणाच्या कुटुंबीयांना अंतरिम भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. दीड वर्षांच्या लढ्यानंतर मारु कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.राजेश मारु यांचा मुंबईतील नायर रुग्णालयात असलेल्या एमआरआय मशिनमध्ये अडकून मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

Post a comment

 
Top