0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
मुरबाड विधानसभेत काँक्रटकिरण रस्ते म्हणजे विकास झाला का ? वाढती बेरोजगारी शेतकरी सामान्य नागरिक यांच्या समस्या सोडवण्यास भाजपा युती सत्ताधारी अपयशी ठरल्याने शेतकरी कामगार पक्ष मुरबाड विधानसभा लढवत असल्याचे सुतोवाच चंदकांत पष्टे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.शेतकरी कामगार पक्षातर्फे चंद्रकांत पष्टे निवडणुक लढवत असून युवा शक्ती त्याच बरोबर पत्रकार बांधवानी आम्हाला मार्गदर्शन करून जनसामान्यांची कामे करण्याची संधी उपलब्ध करून दयावी अशी अपेक्षा केली.

Post a comment

 
Top