0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
खार परिसरातील पूजा अपार्टमेंटचा काही भाग कोसळला असून या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीच्या पायऱ्यांचा भाग कोसळला असून स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Post a comment

 
Top