0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - वॉशिंग्टन ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील ह्युस्टन येथे जोरदार आगमन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत लाखो निवासी भारतीयांनी पंतप्रधानांना 'हाउडी मोदी' असे म्हणत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी, 'भारतात सर्व छान चाललं आहे', असे म्हणून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील ह्युस्टन येथे जोरदार आगमन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत लाखो निवासी भारतीयांनी पंतप्रधानांना 'हाउडी मोदी' असे म्हणत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी, 'भारतात सर्व छान चाललं आहे', असे म्हणून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a comment

 
Top