0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सुरत  |
सुरतच्याअभिनंदन मार्केट मधील एका व्यावसायिकाचे बाजारात दोन कोटीचा व्यापाऱ्यांना माल विकला  होता परंतु माल दिलेले व्यापारी मालाचे पैसे देत नसल्याने व्यावसायिक कर्जबाजारी झाला होता त्या व्यावसायिकाने माल बनविण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेऊन तो माल बनविला असल्याने ते सावकार त्याच्यावर पैसे देण्याचा तगादा लावत दबाव आणत होते त्यामुळे जीवनाला कंटाळून व्यापाऱ्याने इमारती वरून उडी घेतल्याचा पोलिसांचा  प्राथमिक अंदाज आहे

Post a comment

 
Top