0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई
भारतीय संघाचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे सोमवारी निधन झाले आहे. पहाटे 6.09 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांनी भारताकडून 7 कसोटी सामने खेळले होते. माधव आपटे यांनी मुंबई संघामधून पदार्पण करत रणजी सामन्यात सौराष्ट्रविरूद्ध शतक ठोकले होत. 1952-53 साली पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्यांची संघात निवड करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी साजेशी कामगिरी केली आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचे स्थानही पक्के केले होते. 

Post a comment

 
Top