0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली |
दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका 91 वर्षीय वृद्धाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही हत्या त्यांच्या घरातील नोकराने (Servant) केल्याचे उघड झालं आहे. विशेष म्हणजे घरातील नोकराने पैशांसाठी त्याच्या मालकाला (Old age kidnapped) फ्रिजमध्ये बंद करुन ठेवलं. यामुळे मालकाचा श्वास गुदमरुन मृ्त्यू झाला आहे. कृष्ण खोसला असे या मालकाचे नाव असून  किशन असं या आरोपी नोकराचं नाव आहे.

Post a comment

 
Top