0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या दौऱ्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ही कारवाई केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मी राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नव्हतो, तरीही ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर मी त्याचे स्वागत करतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे कारवाई करून जनतेत जो काही संदेश जायचा आहे तो गेला आहे, याची प्रतिक्रिया राज्यातील जनता नक्की देईल अस पवार यावेळी म्हणाले.

Post a comment

 
Top