0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

उत्तर भारतीय अध्यक्ष कोपरी पाचपखाडीचे संजय झा यांच्या नेतृत्वाखाली मंगेश सिंग व अन्य 150 कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे लोकनेते तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे,राजन विचारे,प्रताप सरनार्इक,रविंद्र फाटक व नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला 
यावेळी व अन्य मान्यवर शिवसैनिक,पदाधिकारी,नागरिक मोठया संख्येने टिप टॉप प्लाझा या ठिकाणी उपस्थित होते.शिवसेनेत प्रवेश केल्याने एकीचे बळ वाढले असून समाज सलोखा राखणारी शिवसेनाचे अखेर ठाणे बालेकिल्ला आहे हे पुन्हा सिध्द झाले आहे.

Post a comment

 
Top