0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
गणपती बाप्पा मोरया, गणेशोत्सवाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा,  असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे लहान भाऊ असल्याचाही मराठीत उल्लेखही केला. PM मोदींकडून 3 नवीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये त्यांनी मुंबईकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे.

Post a comment

 
Top