0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कर्जत |
एक पाऊल समाज सेवेकडे या अनुषंगाने दि.20/09/2019 रोजी देवा ग्रुप फाऊंडेशन कर्जत तालुका तसेच उमरोली ग्रामपंचायत नव निर्वाचित सदस्य कु.अजय अशोक घारे यांच्या मार्फत "कीनारा" मतिमंद शाळा वांगणी बदलापूर येथे भेट देऊन मुलांसाठी खाऊ वाटप तसेच अन्नदान केले.
याप्रसंगी नव निर्वाचित सदस्य अजय घारे, राजेंद्र पाटील,आकाश घरत, कुमार आडेकर, तसेच कर्जत तालुक्यातील देवा ग्रुप फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते...

Post a comment

 
Top