0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पुण्यात काल (बुधवारी) रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील बरेचसे रस्ते जलमय झाले असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. अरणेश्वर भागात पाच जणांचे मृतदेह आढळले असून तीन ते चार जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर सिंहगड परिसरात कारमध्ये एकाचा मृतदेह आढळला.


Post a comment

 
Top