0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड / ठाणे
मुरबाड ग्रामीण रूग्णालयातील एका महिला परिचारिकेला शिवीगाळी मारहण करून विनयभंग केल्याची तक्रार मुरबाड पोलिस ठाण्यात केली असता पोलिसानी दखल घेतली नाही याचे वृत्त आमच्या स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र व युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेल मध्ये एकमेव प्रसिध्द झाली होती त्यांची गंभीर दखल घेवुन मुरबाड पोलिस ठाण्यात सदर डॉक्टराविरोधात विनयभंग मारहाण शिवीगाळी कलम 354 (अ),323,504 अशा कलमा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असुन आरोपी डॉक्टर फरार झाला आहे.कोणतेही बातमी प्रखटपणे छापण्याचे काम निर्भिडतेने करणार्‍या पत्रकारितेचे अनेकांनी स्वागत केले आहे.कोणतेही बातमी प्रथम आमच्या वृत्तपत्रात टिव्ही चॅनेलवर नंतर इतर ठिकाणी येते आमच्या बातम्या कॉपीपेस्ट नसतात.प्रतिनिधी किंवा अन्यायग्रस्तांनी दिलेल्या बातमीला प्राधान्य दिले जाते.


Post a comment

 
Top