0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पठानकोट |
जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात बलाढ्य वायूसेना मानली जाणारी भारतीय वायूसेनेची ताकद आणखी वाढली आहे. जगातील सर्वात ताकदवर लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे मंगळवारी (3 सप्टेंबर) भारतीय वायूसेनेत भरती झालं. अमेरिकेच्या वायूसेनेत असलेलं AH-64E अपाचे हेलिकॉप्टर हे वायूसेना प्रमुख बीएस धानोआ यांच्या उपस्थितीत पठानकोट एअरबेसवर वायूसेनेत भरती झालं.

Post a comment

 
Top