0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित खेड- शिवापूर तसेच सुखसागर नगर, इंदिरा नगर,  बिबवेवाडी, ट्रेझर पार्क, टांगेवाले कॉलनी, मित्रमंडळ, दत्तवाडी  येथील आपत्तीग्रस्त ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांनी पाहणी करून 
आपत्ती ग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली.  यावेळी अभयसिंह कोंडे,सागर धोंडे,संतोष कोंडे, भाऊसाहेब शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

 
Top