0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
श्रीगणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशी दहा दिवस अत्यंत उत्साहात मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला गुरुवारी जड अंत:करणाने निरोप दिला. शिस्तबद्ध रीतीने व भक्तिमय वातावरणात बाप्पाचे विसर्जन सुरू असताना अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याचे समारे आले आहे. राज्यभरात १९ गणेशभक्तांचा विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a comment

 
Top