0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
राजे उमाजी नाईक जयंती दिनानिमित्त त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे अभिवादन केले.वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिववल्सा नायर-सिंह,उपसचिव  ज. जी. वळवी आदींनीही राजे उमाजी नाईक यांना अभिवादन केले.

Post a comment

 
Top