0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
खा. उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे व आ. शशिकांत शिंदे हजर होते.खा. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीत राहणार असल्यास स्पष्ट झाले आहे.

Post a comment

 
Top