0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. कोयना, धोम, उरमोडी, तारळी या धरणांचा विसर्ग सध्या कृष्णा व कोयना नदी पात्रात केला जात आहे. यामुळे कृष्णा व कोयना दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. यामुळे सांगली कोल्हापूरच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांनी उचलुन कोयना धरणातून नदीपात्रात 71069 कूसेस्क्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Post a comment

 
Top