0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
नेहमी प्रेक्षकांसाठी नवीन गाणे घेऊन येणारे पीआरके फ्लिम प्रेजेंट यांनी गणपती बाप्पा मोरया रे हा गाणं रिलीज केले आहे.हा गाणं प्रक्षकांना थेट संगीत मराठी या मुझीक चॅनेलवर पहायाला मिळणार असल्याचे अभिनेते प्रदिप खामगळ यांनी युवा महाराष्ट्र लार्इवशी बोलतांना सांगितले.

Post a comment

 
Top