0

BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – ताम्हिणी |
आज सकाळी ७.०० चा सुमारास ताम्हिणी घाटात आदरवाडी गावाजवळ landslide झाली असून माती रस्त्यावर आल्याने ताम्हिणी-कोलाड रस्ता बंद झालेला आहे.सदर रस्त्या वरील माती काढणेसाठी national highway team ची मशिनरी पाठविण्यात आली असून रस्त्यावरील माती काढण्याचे काम सुरू आहे.काही वेळात रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल.


Post a comment

 
Top