0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – वॉशिंग्टन |
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्र संघात दिलेल्या भाषणात हे मान्य केले आहे की, काश्मीर हा भारताचाच भाग आहे. वास्तविक, त्यांनी आपल्या निवेदनात काश्मीर विषयावर संबोधित केले आणि ते 'इंडियन स्टेट जम्मू-काश्मीर' म्हणजेच भारतीय राज्य जम्मू-काश्मीर राज्य. अशाप्रकारे पाकनं अखेर ही गोष्ट मान्य केली, जी अवघ्या जगाला ठाऊक होती. परंतु पाकिस्तान हे मान्य करण्यास आतापर्यंत नकार देत होता.

Post a comment

 
Top