BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - पुणे
तृप्ती देसाई यांना बाटल्यांच्या हारासहित पोलीसांनी
सकाळी 12 वाजता राहत्या घरातूनच ताब्यात घेतले असून सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये
आणले आहे.आज 5 वाजता तृप्ती देसाई "दारूमुक्त महाराष्ट्र "च्या
मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करणार होत्या
मात्र त्या पुर्वी त्याना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
Post a comment