0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
धगधगत्या जिवनात आरोग्य हे महत्वाचं पैलू आहे.आणि मुरबाड सारख्या तालुक्यात आरोग्यविषयी सुविधा कमीच असल्याने आता मुरबाडकरांना सर्व सुविधायुक्त मिळणार आहेत.मुरबाड म्हसारोड लगत असणार्‍या सहयोग प्लाझा याठिकाणी डॉ.प्रमोद दत्तात्रेय पष्टे यांचे रॉयल हॉस्पिटलचे उदघाटण मोठया थाटामाठात करण्यात आले.यावेळी विविध श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top