0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या त्यांच्या वाढदिवशी गुरुवार दि.१२ सप्टेंबर, २०१९ रोजी दु. ३.०० च्यानंतर ते रात्री ९.०० पर्यंत 'सिल्व्हर रॉक्स' मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे या वेळेत भेटतील.
सांगली व कोल्हापूर येथे नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाढदिवस अतिशय साध्यापणाने करणार असल्याने कोणीही बुके आणू नये या व्यतिरिक्त शालेय साहित्य आणल्यास ते गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल अशी विनंती ना.डॉ.गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

Post a comment

 
Top