0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. राम जेठमलानी ने कई मशहूर केस भी लड़े थे. राम जेठमलानी हे अनेक प्रसिद्ध केस लढले आहेत. यामध्ये इंदिरा गांधी केसच्या हत्याऱ्यांची केस, डॉन हाजी मस्तान आणि हर्षद मेहता सारख्या केसचा समावेश आहे. राम जेठमलानी हे एक प्रसिद्ध वकील होते. यासोबतच राजकारणीही होते. सध्या ते आरजेडीमधून राज्यसभेचे खासदार होते.

Post a comment

 
Top