0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पंढरपुर |
घटस्थापनेच्या निमित्ताने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तुळशीच्या पानांनी सजावट करण्यात आली आहे.यासाठी 25 लाख तुळशीची पानं आणि 11 हजार विविध रंगीबेरंगी गुलाबांच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. मुख्य गाभारा, चौखांभी मंडप, सोळखांभी मंडप, हे सर्व तुळशीच्या पानांसह फुलांनी सजवल्याने विठ्ठल मंदिराला तुळशी वृंदावनाचे स्वरुप आले आहे.

Post a comment

 
Top