0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबर्इ 
राज्यात सध्या विधानसभा निवडणुंकाचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान आचारसंहितेच्या काळजीनं महाराष्ट्रात लगबग सुरू आहे. आता यासंदर्भात एक महत्त्वाचे वृत्त येत आहे. 19 सप्टेंबरला आचारसंहिता लागू शकते असे बोलले जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरासोबतच दोन्ही आयुक्त 17 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सूत्रांनुसार 19 सप्टेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहितेची घोषणा केली जाऊ शकते.

Post a comment

 
Top