0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
मुरबाड विधानसभा क्षेत्रातील सर्व राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी कार्येकर्ते व पदाधिकारी यांची बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 1 वाजता विधानसभा सभा निवडणूक संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादीचे कंखर नेते प्रमोद हिंन्दुराव यांनी युवा महाराष्ट्र लार्इव्हशी बोलताना सांगितले.या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी आमदार गोटीरामभाऊ पवार हे भूषविणार आहेत.ही कार्यकर्ते पदाधिकारी बैठक नमस्कार हॉल मुरबाड येथे आयोजित करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top