0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – नवी दिल्ली
महाराष्ट्र आणि हरियाणा मधील विधानसभा निवडणुका आज जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी दोन्ही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाईल. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. डिसेंबरमध्ये झारखंडमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Post a comment

 
Top