0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
पुढील महिन्या म्हणजेच ऑक्टोबरमध्ये बँकांचं कामकाज तब्बल 11 दिवस बंद राहणार आहे ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी, गोवर्धन पुजा आणि भाऊबीज यांसारखे सण आले आहेत. त्यामुळे बँकांना 11 दिवसांची सुट्टी असेल, ऑक्टोबर महिन्यात फक्त 21 दिवस बँका सुरु राहातील 

Post a comment

 
Top