0
माननीय सह धर्मदाय आयुक्त पुणे यांनी आज ऐतिहासिक असा निर्णय दिला आपल्या एकविरा आई च्या मंदिरात जी गुरव पुजाऱ्यांनी भक्तांची लूट चालवली होती  यावर बंदी आणली आहे 
देवी समोर ठेवण्यात येणारे ताट कायमचे बंद करण्याचे आदेश माननीय सह धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत

Post a comment

 
Top