0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – कसारा |
   काही दिवसापूर्वी मुंबई हून नाशिक कडे जाणारा जुन्या कसारा घाटातील रस्ता खचला होता या रस्त्याचे दुरूस्तीचे  काम हाती घेण्यात आले असून जुन्या कसारा घाटातील रस्ता कामा निमित्ताने बंद केले असून वाहतूक नवीन कसारा घाटातून ऐकेरी मार्गाने चालवली जात  आहे यामुळे वाहनांच्या लांबचलाब रांगा लागल्याच्या पहावयास मिळत आहे जो  पर्यंत दुरूस्ती चे काम होत नाही तोपर्यंत जुना कसारा घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Post a comment

 
Top