0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना अज्ञात गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खंडणीसाठी त्यांना ही धमकी देण्यात आली. धमकी दिल्यानंतर त्यांना शिवीगाळही करण्यात आली. आता याप्रकरणी उदित नारायण यांनी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी शाखेकडे आणि अंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Post a comment

 
Top