0
बदलापूरमध्ये उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, शहरात पाणी शिरले
​​* मध्य रेल्वेचा कल्याणहून बदलापूरला जाणाऱ्या ट्रेन रद्द
​​* कल्याण स्थानका वर प्रवाशांची गर्दी
​​* बदलापूर रेल्वे स्थानकात रुळांवर साचले पाणी​​
* कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस​​
* एका तासाभरात अंधेरीत ३६ मिमी, दादरमध्ये २०, कुर्ल्यात २२ मिमी 

Post a comment

 
Top