0


प्रकाश पोतदार पोलीस उप निरीक्षक धुळे यांना मा. विद्यासागर  राव राज्यपाल महाराष्ट्र  यांचे हस्ते पोलीस दलात गुणवत्ता पूर्ण सेवा बद्दल मा.राष्ट्रपती पोलीस पदक दि.25.07.2019 रोजी मुंबई येथे प्रदान करतांना मा. राज्यपाल महोदय व मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मा.सुबोध कुमार जयस्वाल पोलीस महासंचालक व मान्यवर

Post a comment

 
Top