0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - पुणे ।
प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात. ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नुसत्याच नोकऱ्याच्या मागे लागू नका. स्वतःमधील हुन्नर शोध आणि कोणत्याही कामा बाबत कमी पणा बाळगू नका. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हडपसर येथील मनसे नोकरी महोत्सवामध्ये उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.

हडपसर येथील बंटर स्कूल येथे पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मनसे नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. 

Post a comment

 
Top