0
● डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध; आज 24 तासांचा देशव्यापी संप, रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती
● मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिले लोकसभा अधिवेशन आजपासून सुरू, 5 जुलैला अर्थसंकल्प
● रेल्वे आता जनसंपर्क अधिकाऱ्यांची खासगी टीम नेमण्याकरिता सज्ज, लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार 
● सीबीएसई या वर्षापासून 8 वी, 9वी व 10 वीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम सुरू करतेय 
● जम्मू काश्मीर : अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जखमी एसएचओ अरशद खान शहीद
● 'वायू' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत मान्सून सक्रिय : भारतीय हवामान खाते
● राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढविण्यास तत्त्वत: मान्यता, त्यानुसार 3,670 जागा वाढणार
● प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर आज, सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा नियमित सुरू होणार
● भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, 27 वर्षानंतरही रेकॉर्ड कायम, रोहित शर्मा ठरला सामनावीर
● बॉलिवूडमध्ये लवकरच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 'द लायन किंग' द्वारे पदार्पण करण्याची शक्यता

Post a Comment

 
Top