0

● प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपावरील ज्युनियर डॉक्टर यांच्या बैठकीनंतर डॉक्टरांनी संप घेतला मागे
● पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, 9 जवान जखमी
● ज्येष्ठ नेते जे पी नड्डा भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष; अमित शाह अध्यक्षपदी कायम
● अमेरिकेतील आयोवात 4 भारतीयांचा संशयास्पद मृत्यू, पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा यात समावेश
● आयएसआयच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनलर फैज अहमद यांची निवड, पाकिस्तानी सैन्याची पत्रकार परिषदेत माहिती
● रखडलेला मान्सून सक्रीय, येत्या 3 दिवसांत कोकणात दाखल होईल, हवामान खात्याने वर्तवली शक्यता
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (दि.18) विधिमंडळात सादर होणार
● बीएसएनएलने परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी 168 रुपयांचा आतंरराष्ट्रीय रोमिंग प्लान केला सुरू
● बांगलादेशचा विंडीजवर सहज विजय, नाबाद 124 धावा आणि 2 बळी टिपणारा शाकिब ठरला सामनावीर
● ‘पानिपत’मधून ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान करणार कमबॅक, त्या सकिना बेगम यांची भूमिका निभावणार

Post a Comment

 
Top