0
BY - यासिन आतार,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ | 

मोहोळ तालुका शिवसेनेच्या आणि  युवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख  राजरत्न  गायकवाड यांच्या शिवसेना उपनेते  प्रा तानाजीराव सावंत सर यांची कॅबिनेट मंत्रीपदी तर जयदत्त क्षिरसागर यांची  राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मोहोळ नगरपरिषद जवळ  फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित युवासेना तालुका प्रमुख राजरत्न गायकवाड  शहर प्रमुख विक्रम देशमुख मोहोळ  विधानसभा संघटक काकासाहेब देशमुख नगरसेवक सत्यवान देशमुख चंद्रकांत गोडसे सिकंदर बोंगे अतुल गावडे ,किरण वाघमोडे व दादासाहेब पवार उपशहर प्रमुख महादेव इंगळे इमरान शेख आबा आंडगे व सिकंदर धोत्रे व दादा दोडके,  प्रथमेश शेंडे, संदीप गुंड, अभय उन्हांळे, ओंकार शिंदे, विक्रांत मांडरे,साहिल रोहिटे, मनोज देशमुख,माऊली कोळी, राज चवरे, अक्षय गायकवाड, लखन लेंगरे ,सचिन पवार,सुशांत झोडे, ऋषिकेश गायकवाड,स्वामींनाथ जगताप ,ओंकार भालारे, हरिभाऊ खांडेकर तसेच युवासैनिक शिवसैनिक मोठया उपस्थित होते

Post a Comment

 
Top