0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे
जगाच्या शिखारावर माळशेजघाट पर्यावरण अत्याधुनिक पुल परदेशात जाणारी भेंडी हजारोकरोडाचे रस्ते भाजपा असो की राष्ट्रवादी दोन्ही पक्षाना सर्वत्र सत्ता मिळवुन देणारे नेते मात्र याच आदिवासी प्रवर्ग श्रेत्राातील लहान मुलापासुन वृध्दांपर्यत दररोज तीन हजार लोक घाटमाथ्यावर पोटांची खल्गी भरण्यासाठी जिवघेणा प्रवास करतात हेच मुरबाडच्या गोर-गरीब आदिवासीचं दुदैवस्वातंञ्यापुर्वी इंग्रजाना या देशातुन हाकलून देण्यासाठी विरभार्इ कोतवाल हिराजी पाटील यांनी हुतात्मे पत्कारले त्याच माळशेजघाट परिसरातून आदिवासी बांधवाना नगर व पुणे जिल्हयात रोजगारासाठी जांव लागत आहेत.केवळ मत देण्यापुरते मुरबाडच्या लाचार नेत्याना उपोयोगी पडतात मात्र त्याचं आदिवासी बांधवासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लाचार पुढारी नेते काहीही करत नाहीत.मुरबाड तालुका 214 महसुल गांवाचा त्यानंतर हाच तालुका आदिवासी टॅ्रव्हल एरिया बनला आणि त्यांची महसुलीगांवे 29 बनली मोठा गाजावाजा करून राजपाल आले योजनाचा भोंडवा भरला विकासाची जत्रा मात्र येथील तीन हजार मजूर रोजगारांसाठी अहमदनगर पुणे या दोन जिल्हयात जातात शिवाय त्यांची मुले शाळेची पुस्तके कपडे घेण्यासाठी आर्इबापा बरोबर कामाला जातात यांची लाज आमच्या नेत्यांना राहिलेली नाही.यांनी यांच्या आणि त्यांच्या समर्थक नातेवार्इकांसाठी सत्तेचा उपयोग केला पदाचा उपोयोग केला विरोध करेल त्याला दडपशाही गुंन्डशाहीने बंडवण्याचा प्रयत्न केला ज्यांना अपेक्षित होते येथील आदिवासीना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे मात्र यांच्या सत्ता पैसा आणि पदाधिकार्‍यांनी निर्भिड नेतृत्व पत्रकार पुढे येवू दिले नाही येथे राजकारणात बायकोच्या पदाचा नवरा पुढारपणा करतो पैसा कमवितो प्रसिध्दी मिळवतो मात्र याचं मुरबाड तालुक्यातील आदिवासी नवरा बायको मुले एकाच वाहानातुन मृत्युच्या माळशेजघाटातुन पोटाची खाळगी भरण्यासाठी 10 रूपायाने ट्रकने कोंबुन घाटावर येतो आणि 20 रूपायाने रात्री पुन्हा कोंबुन वाहानाने घरी जातो जेवढा त्यांचा कालावधी शेतीत काम करताना जातो तेवढीच त्यांच्या जीवनाची हमी अन्यथा प्रवासाची हमी नाही मग मुरबाड देशाच्या नकाशावर की गरीबांच्या भवित्वय रेषेवर उभा आहे.याचा शाप राज्यकर्त्यांना लागतोच हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
माळशेजघाट मुरबाड तालुक्याच्या ठिकाणापर्यंत 60 कि.मी आहे.तेवढाच अहमदनगर व पुणे जिल्हयातील औतुर आळेफाटा नगर एवढे अम्तर आहे. या तालुक्यात रोजगार नाही म्हणुन तीन हजार लोकं रोजगारासाठी स्थलांतर होत असतील मग त्यांच्या साठी सरकार का उपयोजना करत नाही असा सवाल जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंञ्याना विचाराला आहे.मुंबर्इपासून 80 किलो मिटर असणारा मुरबाड तालुका आज फक्त शिक्षणात आणि रोजंदारी बेरोजगारीत फार काळ मागे आहे.हातबळ झालेली जनता मतदान करून सत्ता देते म्हणजे कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नाही नेत्यांची मक्तेदारी नाही तर त्यांची मजबुरी आहे.अन्यथायाचं आदिवासीगोर गरीबाचं नेतृत्व पुढे आले असते मुरबाड तालुक्यात येथील नेत्यांनी अधिकार्‍यांना मोठे केले पैसा कमवुन दिला त्यांना बोटाच्या इशारावर नाचवुन नेत्यांनी पुढार्‍यांनी पद पैसा प्रसिध्दी सत्ता मिळवली मात्र आजही दुसर्‍या दशतकात मुरबाड तालुक्याच्या नशिबी परजिल्हयाची मायबाप सावली आहे.विजनाही पाणी नाही पोटासाठी अन्न नाही अन्न निवारा मुलाच्या शिक्षणासाठी पैसा नाही रोजगार नाही म्हणुन मृत्युच्या सापळयापातुन रोजचा अंधारातील प्रवास सरासपणे कित्येक वर्षे सुरू आहे.वर्षभरातुन फक्त एक महिना घरी थांबणारे हजारो आदिवासी गोर गरीब मजुर बेरोजगार मुरबाडच्या माळशेजघाट पायथ्याशी आहेत.इतिहासीक ठेवा माळशेजघाटाचं दुदैव...
मुंबर्इ,कल्याण,ठाणे,मुरबाड वरून जाताना पुणे नगर कडुन येताना माळशेज घाटात पक्षाच्या थव्यासारखे आदिवासी बांधव वृध्द महिला पुरूष लहानमुले रानमेवा करवंदे जांबळे आंबे आवळ शेवटी अन्य रानमेव वस्तू विक्री करताना गाडयाच्या पाठीमागे धावताना दिसत आहेत.मुरबाड तालुक्यात 800 कोटीचा शहापुर-मुरबाड रस्ता सुरू आहे.त्याच बरोबर 100 कोटीचे रस्ते सुरू आहेत.जलशिवार योजना कृषी विभाग शेती दुरूस्ती बंधारे वनविभाग वृक्ष लागवडपंचायत समितीची विविध कामे एमआयडीसी बारवी पुर्नवसन अशी सर्वच कामे मशनिरी ठेकेदारीने सुरू आहेत.त्या ठिकाणी घाटमाथ्यावर जाणार्‍या मजुरांना काम मिळाले असते मात्र राजकारण्याची पदे सत्ता राखण्यासाठी आदिवासी गोरगरीबाकडे दुर्लक्ष करत आहेत....(भाग-1- क्रमश) 

Post a Comment

 
Top