0


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई | 
मालाडमध्ये पश्चिम येथील नारियाला वाला कॉलनी विजयकरवाडी परिसरात सकाळी साडे सहा वाजता एकाच्या अंगावर फांदी कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. पूजा करण्यासाठी मंदिरात जात असणाऱ्या 38 वर्षीय शैलेश राठोड यांच्या अंगावर झाडाची फांदी पडली. आज दिवसभरातील मुंबईतीली ही दुसरी घटना आहे. आज सकाळीच अंधेरी महाकाली केव रोड तक्षशिला सोसायटी येथेही एकाचा अंगावर झाड कोसळल्यामुळे मृत्यू झाला होता.

Post a Comment

 
Top