0
BY - यासिन आतार,युवा महाराष्ट्र लाइव - मोहोळ

सहा महिन्यापूर्वी मोहोळ शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांचे सिमेंटचे रस्ते करण्यात आले असून त्या रस्त्याची सध्या वाट लागली असून ठिकाणी रस्ते उघडले जात असून खडी बाहेर पडत आहे आणि पुन्हा नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे खोट्या वरील रुपयाचे कामे करून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने यातील संबंधित ठेकेदार नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अधिकारी त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे प्रमाणपत्र देणारे क्वालिटी कंट्रोल चे अधिकारी रस्त्याचे काम व्यवस्थित झाले का नाही याची जबाबदारी पार पडणारे या सर्वांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणून त्यांच्या सर्व कामाची चौकशी करावी त्यांच्या इस्टेटीचे चौकशी करावी आणि त्यांना पुढील कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीची कामे देण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी रिपब्लिकन रिपब्लिकन प्रदेशाध्यक्ष धनंजय आवारे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे मोहोळ येथील शहरांमध्ये अनेक ठिकाणे सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यात आले रस्त्याची कामे सुरू असताना ही अतिशय निकृष्ट दर्जाची केली जात होती त्यामध्ये सीना नदीच्या काठची वाळू माती गाळ गाळ माती नाळ नाळ अधिक वाळू अधिक आणि सिमेंट कमी त्याचबरोबर भीमा नदीच्या काठची चांगली बाळू ही महाग असल्याने शिवना नदीच्या काठचे वाढ वापरण्यात येत होती तसेच दृष्ट म्हणून खडी पासून तयार केलेली वाळू ही कमी पैशात मिळत असल्याने ती देखील मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली आणि सिमेंट मात्र अत्यल्प वापरून ही कामे करण्यात आली आणि त्यामुळे पुढील काम करत असताना मागील रस्त्यावर खड्डे पडत होते या सिमेंट काँक्रेट वर कोठेही पाणी देखील मारले नाही त्याचबरोबर अनेक ठिकाणी गटारीची कामे करता मोहोळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाईप यावली जवळील तोडून आणून ते पाइप या ठिकाणी वापरण्यात आले या चोरलेल्या पैसे दिले मात्र भरमसाठ काढण्यात आली याबाबत नागरिकांनी नगरपालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या असता त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही काही नागरिकांनी निकृष्ट दर्जाची कामे करत असताना मंगळवेढ्याचा मंगळवेढ्याचा अधिकारी मोहन आचार्य असणारा याला ते दाखवण्यात आली तेव्हा ही कामे पाहून कोण तक्रारी करा फोन चौकशी करा असे म्हणतात त्याने तेथून पळ काढला त्याबाबतचे वृत्त देखील त्यावेळी वृत्तपत्रात आले होते यामुळे मोहोळ शहरांमधील रस्त्याची कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदार नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याची कामे पाहणारे क्वालिटी कंट्रोल चे अधिकारी या सर्वांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे शासनाचा पैशाचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवावा आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून उत्पन्नाच्या स्तोत्र पेक्षा अधिक उत्पन्न असल्यास ती जप्त करावी त्याच बरोबर ठेकेदार आणि अधिकाऱ्यास ही कामे पुन्हा एकदा चांगल्या स्वरूपाची करण्यात येण्याचे सांगावे अशी मागणी रिपब्लिकन पीपल्स फ्रेंडची प्रदेश अध्यक्ष धनंजय आवारे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी नगर परिषद मुख्य अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

Post a Comment

 
Top