0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – जम्मू-काश्मीर |

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये शनिवारी पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू आहे. अनंतनाग जिल्ह्याच्या नौगाम शाहबादमध्ये सुरक्षा दलांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले. यातील एका दहशतवाद्याला यमसदनी धाडण्यात आले आहे. तथापि, अद्याप त्याचा मृतदेह हस्तगत करण्यात आलेला नाही. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये शनिवारी पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू आहे. अनंतनाग जिल्ह्याच्या नौगाम शाहबादमध्ये सुरक्षा दलांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले. यातील एका दहशतवाद्याला यमसदनी धाडण्यात आले आहे. तथापि, अद्याप त्याचा मृतदेह हस्तगत करण्यात आलेला नाही.

Post a Comment

 
Top