0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर
शासनामार्फत राधानगरी तालुक्यातील 337 अंगणवाडी सेविकांना शासनाकडून येणारी माहिती समजण्यासाठी स्मार्टफोन वाटप करण्यात आले. या स्मार्टफोनमुळे कुटुंब व्यवस्थापन, कुटुंब नियोजन, घरपोच आहार, अंगणवाडी केंद्राची व्यवस्थापन, किशोरवयीन मुली, दररोज पोषण भरण, मुलांची वाढीचे देखरेख, अपेक्षित कामाची यादी ,मासिक प्रगती अहवाल समुदाय आधारित कार्यक्रम हे सर्व स्मार्टफोन अधिक माहिती मिळणार आहे. या कार्यक्रमास एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राधानगरीच्या सुपरवायझर तेजस्विनी टिपुगडे एस. जे. कांबळे या उपस्थित होत्या.


Post a Comment

 
Top