0
BY - युवा महाराष्ट्र लाइव -  मुंबई ।

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जून रोजी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र सध्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना यावेळी डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Post a Comment

 
Top